उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाळला अजितदादांचा शब्द; आमदार शेखर निकम यांच्या लेकीच्या विवाह सोहळ्यात भावूक क्षण
राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा भावूक आणि माणुसकीला साद घालणारे प्रसंग खूप कमी वेळा पाहायला मिळतात. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आपल्या ...








