कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत तरुण अब्जाधीश अलेक्झांडर वांग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट 29 व्या वर्षी मिळवले अभूतपूर्व यश
अलेक्झांडर वांग हा तंत्रज्ञान जगतातील एक अत्यंत तरुण आणि प्रभावशाली चेहरा असून, नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक कार्यक्रमात ...








