३ जुलै १९९७ ची ती संध्याकाळ आणि केदार शिंदेंच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा; स्वामी समर्थांच्या पहिल्या भेटीचा अंगावर शहारा आणणारा अनुभव
मुंबई | विशेष प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या दिग्दर्शनाचा वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक केदार शिंदे हे ...








