T20 World Cup 2026: चंद्रग्रहणामुळे बदलला टीम इंडियाचा सराव, वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय
अनपेक्षित कारणामुळे नियोजनात मोठा बदल टीम इंडियाचा सराव आज खग्रास चंद्रग्रहणामुळे अनपेक्षितरीत्या पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या...

















